पाण्याची वाढ कधी होते?

ट्रीटमेंट केल्यानंतर दोन दिवस बोअरवेल बंद ठेवले जाते, नंतर पुढे ५ दिवसांनंतर पासून ते महिनाभर पाण्याची वाढ सुरु असते. पाण्याची वाढ ही साधारण ५-६ दिवसानंतर दिसायला सुरु होते. केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट हा कसलाही चमत्कार नसून हा एक शास्त्रीय दृष्ट्या अभ्यासपूर्वक विकसित केलेलं तंत्र आहे. त्यामुळे याच्या निकालाबद्दलची तथ्ये ही मागील अनेक वर्षांमध्ये केलेले प्रयोग आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवावर आधारित आहेत