Author: adwait
-
श्री. विशाल बगले यांची ओळख
श्री. विशाल बगले यांनी भारतातील सर्वोत्तम शिक्षण संस्था म्हणजे आय आय टी. (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) धनबाद, जे संपूर्ण जगात गेल्या ९० वर्षांपासून भूगर्भ शास्त्र निगडित अभ्यासक्रमासाठी नावाजलेले आहे, येथून खनिज अभियंता ही पदव्यूत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत सरकार येथे कार्यकारी अभियंता पदावर कार्य केले आहे. त्यांना सायन्स…
-
श्री. विशाल बगले यांची ‘जलसंजीवन’ केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट
अवेळी पडणारा पाऊस, कमी पुरवठा देणारे नदी व तलाव, बांध आणि कॅनाल यांची कमतरता आणि अयोग्य वापर यामुळे शेतकरी हा पाण्यासाठी पूर्णपणे बोअरवेल वर अवलंबून आहे. त्यात कमी पाणी देणारे, काही अगदी बंद व कोरडे असलेले बोअरवेल त्यामुळे विशेषतः उन्ह्याळ्यात शेतकऱ्यांसमोर पाण्याची भीषण समस्या उद्भवते. हीच समस्या ओळखून खनिज अभियंता श्री. विशाल बगले हे गेल्या…