केमिकल स्टिम्युलेशन ट्रीटमेंट हा कसलाही चमत्कार नसून हा एक शास्त्रीय दृष्ट्या अभ्यासपूर्वक विकसित केलेलं तंत्र आहे. त्यामुळे याच्या निकालाबद्दलची तथ्ये ही मागील अनेक वर्षांमध्ये केलेले प्रयोग आणि त्यातून मिळणाऱ्या अनुभवावर आधारित आहेत.
हि ट्रीटमेंट म्हणजे बंद व कोरड्या बोअरवेल मुळे शेतकरी मित्रांना होणारे आर्थिक नुकसान पासून वाचविण्यासाठी व असे अनेक निरुपयोगी बोअरवेल मारून जमिनीचा होणारा ऱ्हास व प्रदूषण टाळण्यासाठी आहे.