अनुभवातून ट्रीटमेंट नंतर मिळणारा निकाल
प्रत्येक बोअरवेलला मिळणारा निकाल हा वेगवेगळा असतो. काही बोअरवेल ला फार जास्त पाणी वाढते तर काही बोअरवेलला कमी पाण्याची वाढ होते. ट्रीटमेंट केल्यानंतर दोन दिवस बोअरवेल बंद ठेवले जाते, नंतर पुढे ५ दिवसांनंतर पासून ते…